फुलतो जसा मोगरा Lyrics in Marathi
अंग अंग बिलगुन
अंग अंग बिलगुन जवळ तू ये ना जरा
चिंब चिंब मिठीमध्ये प्रीत तुझी दे ना जरा
बघ झाले मन गुलाबी अन झाले क्षण शराबी
बंधन आता नको मला देह देहात फुलतो जसा मोगरा
तुझा श्वास तुझा गंध तुझा देह तुझा स्पर्श
क्षणा क्षणा हवा हवा हवा हवा क्षणा क्षणा
दे ना आता सारे सारे
bharatlyrics.com
वेड लागले जीवाला धुंद झाल्या दाही दिशा
वेड लागले जीवाला धुंद झाल्या दाही दिशा
बघ झाले मन गुलाबी अन झाले क्षण शराबी
बंधन आता नको मला देह देहात फुलतो जसा मोगरा
अंग अंग बिलगुन
चिंब चिंब मिठीमध्ये
सुटले भान कसे फिरती मोरपिसे
सुख हे होई असे रोमांच हे नादावणारे
अंगात आभाळ सारे उठले पेटून तारे
सुटले बेभान वारे अडवू कशी
वादळ हे प्रीतीचे भिरभिरते कसे सावरू ह्या मनाला
वणवा हा जाळी मला शमवू मी कशी आवरू ह्या जिवाला आता
बघ झाले मन गुलाबी अन झाले क्षण शराबी
बंधन आता नको मला देह देहात फुलतो जसा मोगरा
अंग अंग बिलगुन
चिंब चिंब मिठीमध्ये
